१6
राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम् ॥
-महाभारत़.
जगात कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय़. तीच गोष्ट त्रेता
युगाची आणि द्वापार युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण असतो़
-महाभारत़.
कृतयुग इ़ ही गुणांवर आणि कर्मावर आधारीत
एकप्रकारची कालगणनाच आहे़ सामाजीक जीवनाची स्थिती त्यातून व्यक्त केली जाते़.
या सर्व काळातील चांगल्या आणि वाईट परंपरा, घटना या सर्वांना राजाच कारण असतो असे म्हटले
आहे़ म्हणूनच राजाची निवड करतांना जनतेने व्यापक विचार करणे आवश्यक आहे़.
-प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा