4
धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनि तिष्ठन्ति |
तं राजा साधु य: शास्ति स राजा पर्थ्विपति ||
--महाभारत.
धर्माच्या आधाराने प्राणी राहतात. धर्म राजाच्या आधाराने राहतो, त्या धर्माचे पालन जो राजा उत्तम प्रकारे करतो तो राजा सर्व पृथ्वीचा स्वामी होतो.
--महाभारत
केवल नगरातील विभागाचा स्वामी होण्याची महत्वकाङ्क्षा न धरता जगाचा स्वामी होण्याची इच्छा धरावी यात वावगे काहिच नाही. सर्व निर्भयपणे जगले पहीजेत. त्यासाठी जीवन्षैली व कर्तव्य असतात. त्यालाच धर्म म्हणतात. म्हणून् प्राणी धर्माच्या आधाराने जगू शकतात. तो धर्म ती जीवनशैली चान्गल्या रजाक्डूनच पालली जाउ शकते. याच ज्ञान आणि भान असणारे स्वामी होण्याची इच्छा धरु शकतात.
--प्रशिप .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा