७
पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवा: |
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तम: ||
--.महाभारत .
बापाच्या घरात जसे मुलगे , तसे ज्याच्या राज्यात लोक निर्भयपणे संचार करु शकतात , तो राजा सर्व राजात श्रेष्ठ होय .
--महाभारत.
जीवन जगतान्ना निर्भयता कशी असावी या बद्दलचे या पेक्षा अधिक चाङ्गले उदाहरण दुसरे नाही .राज्याला घराची उपमा दिली आहे. राजा हा त्या घराचा पालक आहे. आपल्या राज्यात किङ्वा आपल्याच आपल्याच घरात आपण असुरक्षित असु तर आपल्या राजाला आपले श्रेष्ठत्व सिध्द करावयास वाव आहे.
--प्रशिप .