1
किं तस्य तपसा राज्ञ :किञ्च् :तस्याध्वरैरपि |
सुपालितप्रजो य: स्यात् सर्वधर्मविदेव स:||
- महाभारत
जो राजा प्रजेचे उत्तम पालन करतो तो सर्व धर्म जाणणाराच होय . अशा राजाला तप काय करावयाचे ? यज्ञाची काय गरज ?
-महाभारत
भारतीय संस्कृतीत तप आणि यज्ञाला अतिशय महत्व दिले आहे. ह्या ठिकाणी यज्ञ आणि तपाची तुलना प्रजेच्या उत्तम पालनाशी केली आहे . याचा अर्थ एवढाच की प्रजेचे पालन करणे हाच राजाचा केवळ धर्म आहे .
-प्रशिप

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा