२३
धर्मो
ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।
हन्यते
प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः ॥
-महाभारत़
ज्या सभेत
सभासदांच्या डोळ्यादेखत धर्माचा अधर्माने व सत्याचा असत्याने खून केला जातो, त्या सभेतील सभासदांचा धिक्कार असो़.
--महाभारत़
कोणत्याही
सभागृहात आपली कर्तव्य न पाळणे,
आपले मत किंवा भाषण पैशावर विकणे,
प्रश्न विचारण्यासाठी पैशे घेणे दुस-यांचे विचार न ऐकणे, चुकांबद्दल क्षमा न मागणे,सत्य लपऊन ठेवणे, आणि हे सर्व सगळ्यांच्या डोळ्यादेखत करणे
याचा धिक्कार करावाच तथापि अशी माणसं प्रतिनिधी म्हणून निवडले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी़.
--प्रशिप.
-प्रशिप