८
प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम ।
प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम ।
स सर्वफलभाग्राजा स्वर्गलोके महीयते ।।
--महाभारत
ज्या राजाच्या प्रजा सरोवरातील कमलाप्रमाणे वृद्धिंगत होत असतात , त्याला सर्व प्रकारची फळे प्राप्त होतात , व तो स्वर्गामध्ये पूज्य होतो.
--महाभारत
स्वर्गाची कल्पना सर्वच मान्य करतील असे
पण आपण ह्या जगतात पूजनीय व्हावे असं बहुसंख्य राज्यकर्त्यांना वाटू शकत. इतरांना वैभवशाली केल्यानंतर आपण वैभवशाली होत असतो. हे आमच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. आपण मोठे होण्यासाठी इतरांना लहान करणे किंवा ठेवणे हे तत्व म्हणून स्विकारले गेलेले नाही .
--प्रशिप .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा