९
प्रीयते हि हरन्पाप: परवित्तमराजके ।
यादास्य उद्धरन्त्येन्ये तदा राजामिच्छति ।।
--महाभारत
दुसऱ्याचे द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशात राजा नसलेला बरा वाटतो, पण जेंव्हा त्याचे द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात तेंव्हा त्याला राजा असावा असे वाटू लागते.
--महाभारत .
गुन्हेगाराला शासन किंवा शासकीय यंत्रणा नकोशी होणे स्वाभाविक आहे.
तथापि गुन्हेगारासाठीच राज्यकर्ते मदत करू लागले किंवा राज्यकर्तेच गुन्हेगारी पार्श्वभूमिचे निवडले गेले तर रडण्यापेक्षा तत्व अनुसरणे आवश्यक आहे.
--प्रशिप

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा