२
दण्डनीत्याम यदा राजा सम्यक्कार्त्स्न्येन वर्तते ।
तदा कृतयुग नाम कालसृष्ट प्रवर्तते ।।
--महाभारत .
जेंव्हा राजा योग्य रीतीने आणि पूर्णपणे दण्डनितिच्या अनुरोधाने चालतो , तेंव्हा कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.
-- महाभारत
कृतयुग हे आदर्श युग आहे. त्याकडे जायचे असेल तर देशाचा राजा कर्तव्याने आणि गुन्हेगाराला शिक्षा करण्याचे सामर्थ्य असलेला निवडला पाहिजे . गुन्हेगार मोकाट फिरत असतील किंव्हा गुन्हेगारच राज्यकर्ता होऊ पहात असेल तर त्याचा दोष त्याला निवडून देणारे जे असतात त्यांचाही असतो.
--प्रशिप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा