गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

KING - 6


६ 

नित्योद्विग्ना: प्रजा  यस्य  कारभार प्रपीदिता  ।
अनर्थैर्विप्रलुप्यन्ते  स गच्छति पराभवम्  ||
--महाभारत .

ज्या राजाच्या प्रजा नेहमी भयभीत  आहेत करांच्या ओझ्यामुळे चिरडून गेल्या आहेत , अनेक संकटांनी लुटल्या जात आहेत त्या राजाचा पराभव होतो. 
--महाभारत . 

निर्भयतेने जगण्याचा अधिकार आम्हाला रजघटणेने दिला पण आम्ही खरोखरच सुरक्षित आहोत का? देशातील  नागरीक जो कर भरतो तो वाजवी आहे काय ? आणि आपत्तीच्या काळी उदा: अपघातात ,आजारपणात सरकारी दरबारी तातडीचे काम असता ,अन्याय  असता इ. संकटात आपणास सहाय्य मिळते की आपण लुटले जात आहोत असे वाटते ?याचे उत्तर हो असेल तर राज्यकर्त्यांचा पराभव करण्याचा आपल्याला अधिकार आहे. 
--प्रशिप . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा