बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

KING 5

५ 

धिक्तस्य जीवितम् राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति  |
अवृत्त्यान्यमनुष्योs पि यो वैदेशिक इत्यपि ||
--महाभारत 

ज्याचे  राष्ट्र क्षीण  दशेप्रत पावते आणि परदेशात रहाणाऱ्या अन्य मनुष्यही ज्याच्या राष्ट्रात उपजीविका न झाल्याने नाश पावतो त्या राजाच्या  जीविताचा धिक्कार असो. 
--महाभारत. 

ह्या ठिकाणी राज्याच्याच अपात्रतेचा   नव्हे   तर  त्याच्या धिक्काराच्या  दोन  सांगितल्या आहेत.  ज्या राजाचा देश दुर्बल होता होत चालला आहे त्या राजाचा धिक्कार सांगितला आहे. या शिवाय  पर रज्यातून आलेला तथापि उपजीविका न झाल्याने नाश पावत  असेल तरीही  तो  धिक्करास पात्र होतो. 
--प्रशिप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा