3
धर्माय राजा भवति न कामकरणाय तु ॥
--महाभारत
धर्म रक्षणासाठी उतपत्ति आहे. आपल्या इच्छा तृप्त करून घेण्यासाठी नव्हे.
--महाभारत
धर्म म्हणजे कर्त्तव्य. राजासाठी तोच राजधर्म असतो त्यासाठी राजा जातो . जगाच्या पाठीवर अनेक राज्यकर्ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करतत. हे आपण केवळ उघड्या डोळ्यांनी पाहू नये .
--प्रशिप

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा