२४
अहं वो
रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः ।
स संहत्य
निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः ॥
-महाभारत़.
मी तुमचे
रक्षण करीन असे म्हणून जो
राजा त्या प्रमाणे प्रजेची रक्षण करत नाही त्याला सर्वांनी एक होउन, सडक्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे
ठार करावे़.
--महाभारत़
एखाद्या
राजाच्या वाट्याला अशी अवस्था येत असेल तर ते अत्यंत भयावह आहे़ जगाच्या इतिहासात, अगदि ह्या शतकातहि अशा घटना घडलेल्या
आहेत़. जनतेचे रक्षण करणे हाच मोठा राजधर्म असतो़ तसे न केल्यास भयावह शिक्षा
राजाला देण्याचा प्रसंग जनतेसमोर निर्माण होऊ शकतो़ राज्यकर्ते होऊ
इच्छिना-यांनी याच भान ठेवायला हव.
--प्रशिप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा