१७
राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टयः ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥
-महाभारत़
(भीष्म युधिष्ठिराला
म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेच प्रजेला रोग, मरण अथवा भय
प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे़.
-महाभारत़.
सार्वजनीक आरोग्याची जबाबदारी राज्यकर्त्यावर
असते़ अनैसर्गिक मृत्यू, अपहरण, यांची जबाबदारी राज्यकंर्त्यावर आपण ठेवतोच़ पर्जन्य चांगला होण्यासाठी
राजाच कारण आहे यावर कदाचित मतभेद होतील, परंतु आत्ताच्या दुष्काळाला सरकार जबाबदार आहे असे
म्हटले गेले़, येथपर्यंत विचार आला आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे़
-प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा