१५
युक्त्ता यदा जनपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥
-महाभारत़
राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर भिक्षुरुपी
बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्या योगाने राजाचा वध
होतो़
-महाभारत़
ब्राह्मण हा अपरीग्रह (संचय न करणे) करणारा
असतो/होता़ म्हणून त्याला भिक्षा दणे आवश्यक होते़ कर्ज माफ करण्याची पद्धत
पुन्हा पुन्हा केली आणि तशी सवयच जनतेला झाली तर राजाचा वध होऊ शकंतो़ पराभव होऊ
शकंतो़
--प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा