१४
यादृशो जायते राजा
तादृशोजस्य जनो भवेत् ॥
-महाभारत़
जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते़
-महाभारत़
संस्कारांनी राजाच्या वर्तनुकीचा परीणाम जनतेवर
होतो़. ज्या वेळी मुखातून, आमचे नेतेच भ्रष्ट आहेत तर आम्ही भ्रष्टाचार केला तर काय बिघडले? असे बाहेर पडत असेल तर
तो वरील बाबीचाच परीपाक म्हणावा लागतो़.
-प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा