२१
कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च।
भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका ॥
-महाभारत़.
(नारदमुनी युधिष्ठिराला
विचारतात) तुझ्या राज्यात पाण्याने तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले
आहेत ना? शेती केवळ पावसावर अवलंबून नाही ना?
-महाभारत़.
भारत शेती प्रधान देश आहे़. त्या कंाळापासून शेती ही
केवळ पावसाच्या पाण्यावर अवलबूंन राहू शकत नाही हे निश्चित केलेले आहे़ त्या साठी
साठा करुन ठेवणे याला दुसरा पर्याय नाही़. या साठी अनेक ठिकाणी तलाव खोदणे हेच
त्याचे श्रेष्ठ उत्तर आहे़ त्या साठी नियोजन न करणे, नियोजन अपूर्ण ठेवणे, काळाचा व्यय करणे, त्यात जनतेच्या पैशाची
लूट होणे या बाबी राज्यकर्त्यांसाठी वैभवशाली नव्हेत
-प्रशिप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा