१९
राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम् ।
राजन्यसति लोकंस्य कुतो भार्या कुतो धनम् ॥
-महाभारत़
प्रथमतः (संरक्षण करणारा) राजा प्राप्त करुन
घ्यावा त्यानंतर भार्या मिळवावी व द्रव्य मिळवावे़ कारण राजाच अयोग्य असेल तर
स्त्री तशी कशी राहणार व धन तरी कसे मिळणार ?
-महाभारत़.
सुखी संसाराच्या कल्पनेत चांगली स्त्री मिळावी, भरपूर धन प्राप्ती
व्हावी,असे वाटणे स्वाभाविक आहे़ परंतू या सुखाच संरक्षण कोण करणार? तसे करणारा तो केवळ योग्यतेचा
राजाच असू शकतो़ म्हणून अगोदर चांगला 'चारीत्र्यसम्पन्न' राजा निवडला गेला पाहिजे याची काळजी घेणे
आवश्यकं आहे़
-प्रशिप.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा